Posts

ग्रामीण युवकांसाठी १० कमी गुंतवणुकीचे व्यवसाय

 हा NavVichar वरील पहिला लेख आहे. ग्रामीण युवकांसाठी कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या व्यवसायांच्या संधी आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये: - दुग्ध व्यवसाय - शेळीपालन - कृषी प्रक्रिया उद्योग - मोबाईल रिपेअरिंग - डिजिटल सेवा केंद्र यासारख्या संधींचा समावेश होतो. अधिक माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येईल.